Surprise Me!

हनी ट्रॅपमध्ये अडकवून १.३९ कोटीचा गंडा, ३५ वर्षीय महिलेने असं फसवलं | Honey Trap Case Thane

2026-08-09 28 Dailymotion

Woman Loots 1.39 Cr via Honey Trap in Thane : High-Profile Officer Looted

ठाण्यातील एका ४० वर्षीय उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ३५ वर्षीय महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवून तब्बल १.३९ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. जून २०२३ पासून सुरू झालेल्या या प्रकरणात महिलेने सुरुवातीला मैत्री केली आणि नंतर खाजगी फोटो व्हायरल करण्याची व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली. या व्हिडिओमध्ये पहा या फसवणुकीचा संपूर्ण घटनाक्रम आणि सावध राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स.

#HoneyTrap #CrimeNews #ThaneNews #CrimeAlert #CyberCrime #MaharashtraNews #ThaneCrime #FraudAlert #Awareness #SocialMediaSafety #Looted #Extortion #CrimeStory #PoliceAction #Lokmat

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat